ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना(भारत),

अन्य समाचार
Share News

*🇮🇳🇮🇳आज सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर तालुक्यातील पूरग्रस्त भागात भरतवाडी गावातील जनतेच्या मदतीसाठी पोहचली ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना(भारत), राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष श्री.प्रकाश डोंगळे साहेब, पालघर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र वेदांत सर, पालघर जिल्हा कार्याध्यक्ष सूर्यकांत मोहिते सर, वसई विरार संपर्क प्रमुख जितेंद्र पटेल सर, पुणे जिल्हा अध्यक्ष कुंदन उकिर्डे सर, सदस्य अमित मिस्री सर यांच्या उपस्थितीत किराणा किट जीवन आवश्यक वस्तू चे वाटप करण्यात आले.🙏जय हिंद जय महाराष्ट्र🙏 🙏🇮🇳सलाम तुमच्या कार्याला🇮🇳🙏*

Sunil