श्रीरामपूर तालुक्यातील खिर्डी येथे जमीन हडपण्याचा धक्कादायक प्रकार आला उघडकीस

श्रीरामपूर तालुक्यातील खिर्डी येथे जमीन हडपण्याचा धक्कादायक प्रकार आला उघडकीस दत्तू पुरी (प्रतिनिधी ) : श्रीरामपूर तालुक्यातील खिर्डी येथील कैलास मारुती कांबळे यांच्या मालकीच्या गट नंबर 8 मध्ये खिर्डी व वांगी बुद्रुक येथील लोकांनी दमदाटी करून अतिक्रमण करून पत्र्याच्या साह्याने टपऱ्या तयार करून व्यवसाय चालू केले सबंधित 1) दत्तू कुंडलिक कांबळे 2) योगेश क्षीरसागर 3)श्रीधर […]

Continue Reading