लक्षात ठेवा, आम्ही जिरे-मोहरी-कडीपत्त्यासारखे आहोत, आमच्याशिवाय तुमच्या राजकारणाची फोडणी खमंग होणार नाही!! प्रशांत परिचारकांना आदिवासी महादेव कोळी समाजाचा विसर पडला काय? – गणेश अंकुशराव लक्षात ठेवा, आम्ही जिरे-मोहरी-कडीपत्त्यासारखे आहोत, आमच्याशिवाय तुमच्या राजकारणाची फोडणी खमंग होणार नाही!!प्रशांत परिचारकांना आदिवासी महादेव कोळी समाजाचा विसर पडला काय? – गणेश अंकुशराव
यासीन शिकलकर अकलुज माढा लोकसभा कोअर कमिटीची बैठक दूरदृष्टी प्रणाली द्वारे झाली तेंव्हा विधानपरिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी मराठा व धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नावर केंद्र सरकारने मध्यस्थी करून सदर आरक्षण द्यावे अशी आग्रही मागणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांचेकडे केल्यानंतर पंडरपुरातील महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी, ‘‘प्रशांत परिचारकांना आदिवासी महादेव कोळी समाजाचा विसर पडला काय? असा …