नाशिक मध्ये गांजा विकणारी महिला पोलिसांच्या ताब्यात
नाशिक….)गेल्या वर्षभरापासून नाशिक अमली पदार्थांच्या विक्रीमुळे देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. अशातच गांजाची विक्री करणारी महिला पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. संशयित महिलेची सखोल चौकशी करत झडती घेतली असता तिच्याकडे वीस हजार रुपये किमतीचा अडीच किलो गांजा सापडला. याबाबत नाशिक येथील उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर महिलेचे नाव जैरूनिसा हजरत मंसूरी ( 43 रा. गुलाब वाडी ,देवळाली …