• Home
  • Privacy Policy
  • Rules & Regulations
Monday, July 28, 2025
मानवाधिकार मीडिया
  • Login
  • देश
  • विदेश
  • राज्य
    • उत्तर प्रदेश
    • दिल्ली
    • गुजरात
    • छत्तीसगढ़
    • जम्मू और कश्मीर
    • झारखंड
    • पश्चिम बंगाल
    • बिहार
    • मध्य प्रदेश
    • महाराष्ट्र
    • राजस्थान
    • ओडिशा
    • हरियाणा
    • पंजाब
  • प्रमुख समाचार
  • क्राइम
  • मनोरंजन
  • मानवाधिकार मीडिया विशेष
    • संपादकीय
    • फ़िल्म समीक्षा
    • शख्सियत
    • ज्ञान विज्ञानं
    • पॉलिटिक्स
No Result
View All Result
  • देश
  • विदेश
  • राज्य
    • उत्तर प्रदेश
    • दिल्ली
    • गुजरात
    • छत्तीसगढ़
    • जम्मू और कश्मीर
    • झारखंड
    • पश्चिम बंगाल
    • बिहार
    • मध्य प्रदेश
    • महाराष्ट्र
    • राजस्थान
    • ओडिशा
    • हरियाणा
    • पंजाब
  • प्रमुख समाचार
  • क्राइम
  • मनोरंजन
  • मानवाधिकार मीडिया विशेष
    • संपादकीय
    • फ़िल्म समीक्षा
    • शख्सियत
    • ज्ञान विज्ञानं
    • पॉलिटिक्स
No Result
View All Result
मानवाधिकार मीडिया
No Result
View All Result
Home प्रमुख समाचार

What’s ॲप स्टेटस् ला विनोदात्मक टिप्पणी अन् एस. एस.सी.बॅच सन २००० – २००१ कडून उत्स्फूर्त प्रतिसा

by सद्दीक खान
March 22, 2024
in प्रमुख समाचार
0

नेवरे ( ता. माळशिरस)- काही दिवसापूर्वी सरकारकडून सरकारी शाळांकडे दुर्लक्ष केले जात होते शाळेतील विद्यार्थ्यांची पट संख्या कमी आहे म्हणून त्या शाळा बंद करून तेथील शिक्षक दुसऱ्या ठिकाणी बदली केली जात होती एकूणच सरकारी शाळा बंद करुन खाजगीकरणाकडे सरकारचा प्रयत्न होता पण सर्व सामान्य नागरिकानी सरकार विरोधी अनेक प्रतिक्रीया व्यक्त झाल्याने, लोक भावनेचा विचार करून येऊ तो निर्णय सरकार कडून मागे घेतला.

इंग्रजी माध्यमा पेक्षा ‘जिल्हा परिषद शाळा’ ही काही कमी नाहीत या शाळेतून शिकलेले विद्यार्थी आज क्लास वन अधिकारी , शिक्षक , सैनिक, उद्योजक, नोकरदार, प्रगतशील बागायतदार, व्यवसायिक आहेत.नेवरे हायस्कूल नेवरे येथील दहावीच्या (एसएससी बॅच २०००-२००१ ) एका माजी विद्यार्थी ने १५ दिवसापूर्वी जिल्हा परिषद शाळा टिकल्या पाहिजेत असे व्हाट्सअप स्टेटस ठेवले होते. त्यावर जि.प‌.प्रा शाळा नेवरे येथील शिक्षकांने आपल्या शाळेकडे पण पहा असा विनोदात्मक रिप्लाय देऊन शाळेसाठी प्रिंटर ची मागणी केली होती,त्यास एसएससी बॅच २०००-२००१ ने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
जि.प.प्रा शाळा नेवरे मध्ये मुलानं कडून स्पर्धा परीक्षा, नवोदय विद्यालय परीक्षा, स्काॅलरशिप परीक्षा इ. परिक्षा ची तयारी खूप चांगली करून घेतली जाते . तसेच शाळेमध्ये नवनवीन उपक्रम राबविले जातात .त्यामुळे शाळेतली मुलांचा कला गुणाचा सर्वांगीण विकास होत आहे. आजी – माजी विद्यार्थी च्या मदतीतून शाळेमध्ये उत्कृष्ट ग्रंथालय उभारले आहे. शाळेमध्ये वकृत्व,लेखन, रांगोळी स्पर्धा आयोजित केल्या जातात त्यामूळे विद्यार्थी ची खूप प्रगती होत आहे. शाळेतील मुलानं कडून स्पर्धा परीक्षा, नवोदय विद्यालय परीक्षा, स्काॅलरशिप परीक्षा इ.ची तयारी करुन घेण्यासाठी शिक्षक अधिक परिश्रम घेतात यासाठी परिक्षा फॉर्म भरणे, सरावासाठी प्रश्न पत्रिका तयार कारणे ,त्याच्या झेरॉक्स प्रती काढणे , यांची शाळेकडे  सोय नव्हती यासाठी शाळेचे खूप पैसे खर्च होत होते, त्यावर उपाय म्हणून शाळेतील हुशार, हरहुन्नरी शिक्षक श्री.सोपनर गुरूजी यांनी शाळेतील माजी विद्यार्थी यांना प्रिंटर साठी देणगी अथवा प्रिंटर ची मागणी केली होती. शाळेतील गुरुजींचे विद्यार्थी साठीचे प्रयत्न व योगदान सर्वश्रुत असल्यामुळे गुरूजी मागणी अन् माजी विद्यार्थी चा प्रतिसाद मिळत नाही असे होणार नाही हे त्यांना माहीत होते.

यापूर्वी ही सन २०२२ मध्ये माजी विद्यार्थी ने (एस.एस.सी. बॅच २०००-२००१) ने जि.प.प्रा शाळा नेवरे ला फळा भेट दिला होता. माजी विद्यार्थी हे नेहमी मदत करत असतात व करतात त्यामुळे गुरूजीनी विनोदत्मक टिप्पणी केली असली तरी आपण पण शाळेचे काही तरी देणे लागतो व आपली पण ती जबादारी आहे यांची जाणिव असल्यामुळे , माजी विद्यार्थी यांनी आज ए सएससी बॅच २०००-२००१ ने दिलेल्या देणगीतून जि.प.प्रा शाळा नेवरे साठी शाळेने प्रिंटर खरेदी केला व झेरॉक्स साठी होणाऱ्या शाळेच्या इतर खर्चावर मात करून शाळेला कायमस्वरुपी स्व: हक्काचा प्रिंटर मिळवून दिला व विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकास साठी एक पाऊल पुढे टाकले आहे त्यामूळे शाळेतली गुरुजीची जबाबदारी आता खुपच वाढली आहे. त्यांच्या प्रयत्नास यश नक्की मिळेल असा विश्वास माजी विद्यार्थी कडून व्यक्त केला आहे. समाजातील अशा लोकांचे सहकार्य असल्यामुळे काम करण्याचा उत्साह वाढतो असे शिक्षकांनी सांगितले

यावेळी ,

लाविते लळा ही, जसा माउली बाळा | मज आवडते मनापासुनी शाळा ||

पसरवा नाव शाळेचे, चहूकडे | मग लोक बोलतील “धन्य धन्य ती शाळा | जी देशासाठी तयार करिते बाळा !” || लाविते लळा ही, जसा माउली बाळा | मज आवडते मनापासुनी शाळा ||

  • प्र. के. अत्रे (केशवकुमार)

यांच्या कवितेची आठवण झाल्या शिवाय राहत नाही.

एसएससी बॅच २०००-२००१ मधील विद्यार्थी हे नेहमीच सामाजिक, शैक्षणिक व विकासाभिमुख उपक्रमा मध्ये अग्रेसर असतात व राहतील असे मत माजी विद्यार्थी कडून व्यक्त केले आहे या कार्यक्रमासाठी जि.प.प्रा.शाळा नेवरे चे मुख्याध्यापक श्री देशमुख सर , शिक्षक वृंद , विद्यार्थी तसेच एसएससी बॅच २०००-२००१ मधील विद्यार्थी उपस्थित होते.

एस एस सी बॅच सन २०००-२००१ यांच्या सहकार्याबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेवरे, व्यवस्थापन समिती, शिक्षक वृंद आणि सर्व विद्यार्थी यांच्याकडून मनःपूर्वक शतशः आभार मानले

Share

Related Posts

प्रमुख समाचार

0x1c8c5b6a

July 27, 2025
प्रमुख समाचार

0x7be2e689

July 22, 2025
प्रमुख समाचार

0x1c8c5b6a

July 22, 2025
प्रमुख समाचार

0x1c8c5b6a

July 22, 2025
झारखंड

JAMSHEDPUR : अग्नि सुरक्षा के प्रति जागरूकता: साकची के विभिन्न व्यावसायिक प्रतिष्ठानों में मॉक ड्रिल का आयोजन

July 19, 2025
झारखंड

JAMSHEDPUR : मॉनसून के मौसम में डेंगू व चिकनगुनिया जैसी बीमारिया, साफ-सफाई रखें, पानी जमा न होने दें

July 18, 2025
Next Post
जिला निर्वाचन पदाधिकारी अनन्य मित्तल ने सभी कोषांगो के वरीय एवं प्रभारी पदाधिकारी के साथ की समीक्षा बैठक

जिला निर्वाचन पदाधिकारी अनन्य मित्तल ने सभी कोषांगो के वरीय एवं प्रभारी पदाधिकारी के साथ की समीक्षा बैठक

POPULAR NEWS

No Content Available

WEATHER UPDATES

मौसम

EDITOR'S PICK

महिला थाना द्वारा पति-पत्नी के 02 जोड़े को उनके बीच विभिन्न कारणों से मतभेदों को दूर कर मिलाया गया।

November 14, 2023

किसी प्रकार की शिथिलता बर्दाश्त नही किया जायेंगा – जिलाधिकारी!

March 23, 2024

सफ़ाई कर्मियों की बढ़ेगी वेतन

July 13, 2024

गणेश चतुर्थी के शुभ अवसर पर भक्तों द्वारा की गयी गणेश भगवान् कि दिव्य महाआरती

September 19, 2023

CRICKET LIVE SCORE

RASHIFAL UPDATES

Facebook Twitter Youtube Instagram

About Us

मानवाधिकार मीडिया

मानवाधिकार मीडिया एक स्वतंत्र और निष्पक्ष समाचार वेबसाइट है, जो आपके लिए ताजा और सटीक खबरें लाती है। हमारा उद्देश्य है समाज में जागरूकता फैलाना, मानवीय अधिकारों की रक्षा करना और निष्पक्ष पत्रकारिता के माध्यम से सत्य को उजागर करना। हम आपकी आवाज़ को बुलंद करने के लिए प्रतिबद्ध हैं और आपके विश्वास के लिए आभारी हैं। साथ मिलकर, हम एक बेहतर समाज के निर्माण की दिशा में कदम बढ़ा रहे हैं।

kamranasadjournalist@gmail.com

Recent Posts

  • JAMSHEDPUR : तैलिक साहू महासभा ने बागबेड़ा नया बस्ती में बाढ़ पीड़ितों के बीच बांटा राहत सामग्री
  • 0x1c8c5b6a
  • वनिता समाज ने हरियाली तीज का किया भव्य आयोजन
  • JAMSHEDPUR : प्रत्येक कार्य दिवस में अंचल अधिकारियों द्वारा भू-विवादों का किया जा रहा निष्पादन

RSS मानवाधिकार मीडिया

  • JAMSHEDPUR : तैलिक साहू महासभा ने बागबेड़ा नया बस्ती में बाढ़ पीड़ितों के बीच बांटा राहत सामग्री

Follow us

Log In

Our Visitors

Visitors Today
2175
2483389
Total Visitors
353
Live visitors

© 2025 Manvadhikar Media

No Result
View All Result
  • देश
  • विदेश
  • राज्य
    • उत्तर प्रदेश
    • दिल्ली
    • गुजरात
    • छत्तीसगढ़
    • जम्मू और कश्मीर
    • झारखंड
    • पश्चिम बंगाल
    • बिहार
    • मध्य प्रदेश
    • महाराष्ट्र
    • राजस्थान
    • ओडिशा
    • हरियाणा
    • पंजाब
  • प्रमुख समाचार
  • क्राइम
  • मनोरंजन
  • मानवाधिकार मीडिया विशेष
    • संपादकीय
    • फ़िल्म समीक्षा
    • शख्सियत
    • ज्ञान विज्ञानं
    • पॉलिटिक्स

© 2025 Manvadhikar Media

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.