स्क्रॅच कार्ड च्या नावाखाली अनेक लोकांना गंडवले

प्रमुख समाचार

नासिक.…..स्क्रॅच कार्ड च्या नावाखाली लोकांना चायना मेड वस्तू विकल्या जातात .लोकांकडून सुरुवातीला पन्नास रुपये घेतले जातात.वस्तूची किंमत हे 3000 ते 4000 पर्यंत विकल्या जातात .कधी कधी आठ आठ हजार रुपये पण घेतले जातात.आणि तुम्हाला फ्रिज गाडी ही वस्तू दोन ते तीन दिवसांमध्ये तुम्हाला आणून दिली जाईल असे सांगून अनेक लोकांकडून 50 00 हजार लोकांकडून घेतले जातात.तरी आपण सर्वांना विनंती आहे गावामध्ये कुठल्या प्रकारची ओमिनी गाडी विको गाडी तवेरा अशा अनेक गाडी गावोगावी फिरून चायना च्या वस्तू विकून अनेक लोकांकडून पैसे गोळा केले जातात. तरी अशी लोक दिसले की त्यांना गावातील पोलीस पाटील यांनी तात्काळ त्यांना पोलिसात जमा करावे .हे लोक गावोगावी फिरवून मिक्सर कुकर काचेची गॅस शेगडी टीव्ही अशा अनेक प्रकारच्या वस्तू हे लोक विकतात.भरपूर लोकांची कम्पलेट आहे की ही वस्तू दोन दिवस चार दिवस चालल्यानंतर ऑटोमॅटिक बंद पडते. सदर इसमाने दिलेल्या मोबाईल नंबर वरती कॉल केल्यास तो इसम शिवीगाळ करतो.तरी सर्व लोकांना विनंती आहे असे लोक गाव फिरताना दिसल्यास सदरील पोलीस स्टेशनमध्ये कम्प्लीट करून त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करावे.धन्यवाद